मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan

Описание к видео मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan

मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan #KhekdyanchaRassa #CrabCurryRecipe #KokanVillageVideo #sforsatish
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. आम्ही रात्री पाऊस पडल्यावर नदीचे काळे खेकडे ज्यांना आमच्याकडे चिंबोर्या बोललात. आम्ही खेकडे पकडायला गेलो होतो. आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या पारंपरिक पद्धतीने खेकड्याचा रस्सा कसा बनवतात ते दाखवणार आहे. आईच्या हातची खेकड्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आई जेवण अतिशय छान करते. खेकडे बनवताना ते साफ व्यवस्थित करावे लागतात. कांद्या खोबऱ्याचे वाटण तयार करून हा रस्सा बनवला जातो. दुपारी आम्ही शेतावर गेलो होतो. कोकणात सध्या गावाकडे फोड आणि बेर सोबत लावणी सुद्धा सुरु झाली आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओतील दाखवलेला खेकड्याचा रस्सा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке