आजीच्या या सोप्या पद्धतीने बनवा खूपच खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी/Kothimbir vadi , वडी

Описание к видео आजीच्या या सोप्या पद्धतीने बनवा खूपच खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी/Kothimbir vadi , वडी

#कोथिंबीरवडी #kothimbirvadi #आपली_आजी

आपली आजी मसाले घरपोहोच ( आता खास टेस्ट व किंमत सोबत ) घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :-
8888758452

साहित्य :-
2-4 हिरव्या मिरच्या
2-4 लसूण
चवीनुसार मीठ
1 चमचा जिरे व ओवा
कोथिंबीर ची जुडी
1 चमचा तीळ
1/2 चमचा हळद
1 चमचा मिरची पॉवडर
2 चमचे तांदळाचे पीठ
1 वाटी बेसन पीठ
1 चमचा तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке