Aaditya Thackeray Mumbai LIVE: शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद | Uddhav Thackeray

Описание к видео Aaditya Thackeray Mumbai LIVE: शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद | Uddhav Thackeray

#AadityaThackeray #Mumbai #UddhavThackeray

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापलं आहे. विविध पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केलीय. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरून महत्त्वाची पत्रकार परिषद घेतलीय.

Комментарии

Информация по комментариям в разработке