वातूळ(तांबळवडी) ओनी to लांजा ते संगमेश्वर एसटी स्टँड/ वातूळ Oni vaya Lanja To Sangmeshwar Bus Stand.

Описание к видео वातूळ(तांबळवडी) ओनी to लांजा ते संगमेश्वर एसटी स्टँड/ वातूळ Oni vaya Lanja To Sangmeshwar Bus Stand.

तांबळवडी ओनी to लांजा ते संगमेश्वर एसटी स्टँड/ Tambalwadi Oni to Lanja Te Sangmeshwar Bus Stand

हा माझा vlog आजचा आहे तो, तो म्हणजे तांबळवडी (ओनी) ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड वाया लांजा आहे. यात तांबळवडी ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड पर्यात केला आहे. यात मुंबई गोवा हायवे चे काम किती पत झाले आहे. हा रस्ता म्हणजे तांबलवाडी ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड पर्यात चा ५१ ते ५३ किलोमिटर चा आहे. आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे १- तास ३० मिनिटे लागतात. आणि हा तांबळवडी (ओनी) ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड ह्या मार्गावर काम चालू असल्यामुळे ह्या रस्ता चे वाहतूक हळू हळू चाल्यामुळे जरा ह्या मार्गावर उशीर होतो. पण एक गोष्ट आहे. की हा रस्ता तयार झाले की, वाहतूक ला जरा वेग पण मिळेल.

This is my vlog for today, it is from Tambalwadi (Ooni) to Sangameshwar ST stand via Lanja. In this, Tambalwadi to Sangameshwar ST stand has been moved. How much work has been done on Mumbai Goa Highway? This road is 51 to 53 km from Tambalwadi to Sangameshwar ST stand. And the time required to cover the distance is 1- hour 30 minutes. And since the work is going on this route from Tambalwadi (Oni) to Sangameshwar ST stand, the traffic on this road is slow and there is a little delay on this route. But there is one thing. That once this road is ready, the traffic will get some speed.


#tambalwadi
#sangmeshwar
#mumbai Goa highway
#lanja
#oni
#tambalwadi te lanja
#lanja te sangmeshwar
#sangmeshwargundile
#oni te sangmeshwar
#manojdey
#sanjuvelkar1975
#google sarch
#watulawang
#watulmumbaigoa

Комментарии

Информация по комментариям в разработке