होलसेल भावात पूजेचे साहित्य " गणपती बाप्पा साठी "कंठी" | गणेशोत्सवाची तयारी | लालबाग मार्केट

Описание к видео होलसेल भावात पूजेचे साहित्य " गणपती बाप्पा साठी "कंठी" | गणेशोत्सवाची तयारी | लालबाग मार्केट

होलसेल भावात पूजेचे साहित्य " गणपती बाप्पा साठी "कंठी" | गणेशोत्सवाची तयारी | लालबाग मार्केट #2024

नमस्कार ..........
संस्कृती, उत्सव, परंपरा आणि जल्लोष म्हणजे आपला गणेशोत्सव. उत्सव म्हटले की खरेदी ही आलीच आणि त्याच खरेदी साठी आपण पोचलो आहोत मुंबईतील लालबाग मार्केट मध्ये.
या वीडियो मध्ये आपण गणेशोत्सवमध्ये वापरले जाणारे मखर. पूजेसाठी लागणारी धूप अगरबत्ती, पानांची पत्रावळी याच्या किमती बद्दलची माहिती घेणार आहोत.
तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की भेट द्या 😊👍
माझा व्हिडिओ आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - धन्यवाद.

Address -
आयरे अँड सन्स
गणेश नगर, लालबाग मार्केट, मुंबई - 12

गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ति मोरया.

Follow Our Social Media
Instagram: https:  / mumbai_chi_chedva  
Facebook: https://www.facebook.com/pallavi.salg...
Email ID: [email protected]

#ganeshotsav #decoration #ganpati #ganpatidecoration #mumbai
#lalbag #shopping #lalbagmarket #artificialflowers
#wholesale #wholsalemarket #ganpatiidol #trending #viral


Thanks For Watching...mumbaichichedva

Комментарии

Информация по комментариям в разработке