दापोली तालुक्यातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा VADAPAV -पालगड | KAJU MISAL |DAPOLI TALUKA |Sameer Thasal

Описание к видео दापोली तालुक्यातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा VADAPAV -पालगड | KAJU MISAL |DAPOLI TALUKA |Sameer Thasal

CHULIVARACHAVADAPAV-PALGAD #PALGAD #SANEGURUJIBIRTHPLACE
मंडळी दापोली तालुक्यातील पालगड ह्या गावी ३ गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत पाहिलं म्हणजे ३०० वर्षाचे श्री गणपती मंदिर, दुसरं पारामपुज्य सानेगुरुजींचे जन्मस्थान (व्हिडिओ अपलोड केलं आहे आणि तिसरं म्हणजे चुलीवरचा वडापाव.. पालगड गावातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा वडापावचा बरोबरच १२ हि महिने असणारी काजू मिसळ चा आस्वाद घेणार आहोत. वलॉंग आवडल्यास Like | Share | comment करा.

address: Address: ChulivarachaVad Pav
Palgad, mandangad Road, Maharashtra Palgad Dapoli Pin Code

*******************************************
Follow us on Social Media
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा
Facebook :   / sameer.thasal  
Instagram :   / sameerthasal  
*******************************************

#SameerThasal
#SameerThasalVlog
#SameerThasalKhed
#समीरठसाळ
#SameerThasalKonkan

Комментарии

Информация по комментариям в разработке