150 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | SBI SCO Bharti

Описание к видео 150 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | SBI SCO Bharti

SBI SCO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेच्या अंतर्गत (SBI SCO) द्वारे एकुण 150 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (ट्रेड फायनान्स ऑफिसर) भरतीसाठी पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज SBI बँके च्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय स्टेट बँकेच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

#job #jobs #jobvacancy #sarkarinaukri

Notification PDF and apply online Click here👉https://www.mhnokari.in/2024/06/sbi-b...

Комментарии

Информация по комментариям в разработке