Ram Mandir पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा ४९६ वर्षांचा इतिहास | Ram Mandir History | Ram |

Описание к видео Ram Mandir पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा ४९६ वर्षांचा इतिहास | Ram Mandir History | Ram |

#BolBhidu #RamMandirAyodhya #BabriMasjidAyodhya

सुमारे ४९६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्री राम अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. मंदिर उभारण्याचा हा संघर्ष अंत्यत कठीण होता. हजारो साक्ष, लाखो पुरावे आणि करोडो लोकांच्या श्रद्धेचा विचार करून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी २०१९ साली निकाल दिला.

त्यांच्या निर्देशानुसार आता अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण पूर्ण झाले आहे. आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे..त्याच निमित्ताने आज आपण मंदिर पाडण्यापासून ते पुन्हा उभारण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке