Jagtik Adivasi Divas Jawhar 9 August 2024 | जागतिक आदिवासी दिवस जव्हार ९ ऑगस्ट २०२४ |

Описание к видео Jagtik Adivasi Divas Jawhar 9 August 2024 | जागतिक आदिवासी दिवस जव्हार ९ ऑगस्ट २०२४ |

#jagtikadivasidivas Jagtik adivasi divas jawhar 9 August 2024 | 9 August adivasi divas jawhar | आदिवासी दिवस जव्हार ९ ऑगस्ट आदिवासी दिवस जव्हार | Jawhar adivasi divas

जर तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील आणि माझे vlogging व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या व्हिडिओला शेअर करा. मी दर वेळेस व्हिडिओमध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो व तुमच्या एंटरटेनमेंट साठी थोडीफार मेहनत घेतो.

तुम्ही माझ्यासोबत सोशल मीडिया सोबत कनेक्ट राहू शकता. माझ्या सोशल मीडियावरचा कॉन्टॅक्ट पुढील प्रमाणे. तो भी माझ्याशी कॉन्टॅक्ट शोधू शकता.

Instagram: https://www.instagram.com/mrohiit_7?i...

Facebook:   / rohit.dhum.560  

Email: [email protected]

दुस-या महायुद्धातील चटके सहन केल्यानंतर सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. या विचारांचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो.... त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही सामावेस आहे... या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.

#jagtik_adivasi_din_jawhar #adivasi #adivasi_divas_jawhar #9_augus_2024 #9_augus_adivasi_divas_jawhar #adivasi_divas_jawhar #jawhar #jawhar_adivasi_divas #adivasi_din_jawhar_2024
#johar #birsamundha #youtube #viralvideo

Комментарии

Информация по комментариям в разработке