Pavithra Gowda चा जेलमध्ये मेकअप, 78 लाखांची लाच, फॅनच्या हत्या प्रकरणात Darshan च्या अडचणी वाढल्या

Описание к видео Pavithra Gowda चा जेलमध्ये मेकअप, 78 लाखांची लाच, फॅनच्या हत्या प्रकरणात Darshan च्या अडचणी वाढल्या

#BolBhidu #ActorDarshan #PavithraGowda

'डी बॉस' म्हणून फेमस असलेला कन्नड फिल्मस्टार दर्शनचं नाव सध्या नॅशनल मीडियात बातम्यांचा विषय ठरत आहे. ऐरवी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली किंवा चित्रपट हिट दिला म्हणून चर्चेत राहणारा हा चॅलेंजिंग स्टार आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. ११ जून रोजी पोलिसांनी त्याला अटक केलीय. त्याच्यावर त्याच्याच फॅनची हत्या केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दर्शनसह त्यांची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पवित्रा गौडासह अन्य १५ जणांना अटक केलीय. पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे? कस्टडीत असताना मैत्रिणीला मेकअप करण्याची परवानगी कुणी दिली? या सगळ्यातून दर्शनची सुटका होणार की तो आणखी अडकणार? पाहुयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке