क्रिष्णा आजाद चा झाला | श्रामनेर आनंद |भन्ते विमलकिर्ती यांनी त्यांना धम्म दिक्षादिली |

Описание к видео क्रिष्णा आजाद चा झाला | श्रामनेर आनंद |भन्ते विमलकिर्ती यांनी त्यांना धम्म दिक्षादिली |

प्राचीन बुद्ध स्तुप नालासोपारा येथे दि. 25 ऑगस्टला क्रिष्णा आजाद यांनी हिंदु धर्माच्या जातीयवादाला व उच्च निचतेला कंटाळून बौद्ध धम्मा चा प्रचारक श्रामनेर झाला आहे भन्ते विमलकिर्ती यांनी त्यांना श्रामनेर संघाची दिक्षादिली

Комментарии

Информация по комментариям в разработке