अळीव लाडू/Alivache Ladu/Aliv Ladu/Aliv/Annapurna Recipe/

Описание к видео अळीव लाडू/Alivache Ladu/Aliv Ladu/Aliv/Annapurna Recipe/

अळीव लाडू/Alivache Ladu/Aliv Ladu/Aliv/
Annapurna Recipe/

#annapurnarecipe #annapurnarecipe

साहित्य
३ वाटी खोबर/Deciccated Coconut 3 bowl
२ वाटी गूळ /Jaggery 2 bowl
१०० ग्रॅम अळीव /Aliv 1/2 bowl
नारळाचे पाणी असेल तेवढे/Coconut Water
२ मोठे चमचे साजूक तूप/Ghee 2 big spoon
१ चमचा जायफळ पावडर / Nutmeg Powder 1 spoon
५० ग्रॅम काजूगर/Chopped Cashew Nut 50 gram

कृती
प्रथम अळीव साफ करून २ वेळा पाणी घालून धुऊन घ्या आणि नारळाच्या पाण्यामध्ये २ तास भिजवून घ्या.
एका भांड्यात खोबर घालून घ्या आणि मंद गॅसवर ५
मिनिट परतून घ्या ५ मिनिटानंतर भिजवलेला अळीव
घालून पुन्हा ५ मिनिट मंद गॅसवर परतून घ्या नंतर
त्यात २ वाटी गूळ घालून १० ते १२ मिनिट परतून घ्या
आता या मिश्रणात १ चमचा जायफळ पावडर घालून
घ्या हे मिश्रण २ मिनिट परतून घ्या आणि यामध्ये २ चमचे साजूक तूप आणि ५० ग्रॅम काजूगर घालून घ्या
या मिश्रणा मधील ओलसरपणा कमी झाला की गॅस बंद करून घ्या ( एकूण २० ते २५ मिनिट लागतात) हे मिश्रण एका ताटात काढून घ्या आणि कोमट झालं की याचे लाडू वळून घ्या हे लाडू चवीला फारच सुंदर लागतात आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात.
या प्रमाणामध्ये १ किलो लाडू तयार होतात.

आरोग्यदायी हलीम लाडू/अळीवाचे लाडू/
बाळंतपणात आवर्जून खावेत असे पौष्टिक लाडू/
रक्तशुद्धीसाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हमखास उपयुक्त / स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवणारे असे पौष्टिक अळीव लाडू/
केसगळती, सांधेदुखी, हाडांच्या समस्येवर रामबाण उपाय

अळीव लाडु/अळीव लाडु रेसिपी/
अळीव लाडु कसे बनवायचे/
aliv ladu/alivache ladu/aliv/aalu ka laddu/


recipe of aliv ladoo/alivche ladoo recipe/
halu ke laddu kaise banate hain/
halim seeds recipe/marathi old recipe/
1/2 kg pramanat ladu/
diwali faral /ladoo/ ladu recipe/
kheer laddoo/
tilli ke laddu banane ki recipe/
how to make ladoo recipe/zatpat ladu/
ladu kase karayche/poustik ladu/
laddu block/
ladumutan/white laddu
aliv/halim ladoo recipe/
aliv che ladoo recipe/
aliv ladoo recipe/aliv ladoo benifits/
indian food/healthy ladoo/
easy and testy ahalivache ladu/ladu/
aliv ladu/aliv seeds laddu/alivache ladoo/
sushila recipe/annapurna recipe/


Other Recipe
पटकन बनणारे अस्सल कोकणी पद्धतीने बनवलेले कुणीही सहज करू शकेल असे आरोग्यदायी उकड्या तांदळाचे लाडू
   • कोकणी पध्दतीने उकड्या तांदळाचे लाडु/त...  

सर्वसामान्यांनाही परवडणारे ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालून केलेले पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू
   • गव्हाच्या पिठाचे लाडू/ पौष्टिक लाडू/G...  

उपवासासाठी चालणारे स्वस्त आणि मस्त असे मुगाचे लाडू
   • मुगाचे लाडू/ गुळ घालून केलेले मुगाचे ...  
#केसगळती,सांधेदुखी,हाडांच्या समस्या यावर उपाय
#गुळघालुन खोबरे आणि अळीव लाडू#अलसीकेलड्ड
#हलिवलाडू
#अळीवलाडू#हळीवलाडू#ahlivacheladu#ladoo
#howtomakeladdu
#ladduladduladduladduladdu
#ladduspelling
#datesdryfruitladdu
#blackladdu#ladunujaman
#halimseedsrecipe#aliv#halimladoorecipe
#flaxseedsladoo#alivladurecipe
#aalukaladdu
#sushilarecipe#alivladu#alivladoorecipe
#kitchen#recipe#alivladu#postikladu
#balantinicheladu
#cookingrecipe
#marathioldrecipe#alivladooinmarathi
#ladoorecipebysanjyotkeer
#ladoorecipe #ladoorecipebymadhura
#ladoorecipebysaritaskithen
#alivladooforpregnancy
#alivladoobyrekhadiwekar

#annapurnaRecipe


Please like share subscribe my channel

@Annapurna Recice

Комментарии

Информация по комментариям в разработке