मराठी भाषेतील पहिले चरित्रकार श्री म्हाईंभट।Shree Mhaimbhatt

Описание к видео मराठी भाषेतील पहिले चरित्रकार श्री म्हाईंभट।Shree Mhaimbhatt

मराठी भाषेतील पहिले चरित्रकार श्री म्हाईंभट
Shree Mhaimbhatt
दंडवत प्रणाम मंडळी मी आज तुम्हाला येथे मराठीतील पहिले चरित्रकार श्री म्हाईंभट यांचे जीवन चरित्र श्रवण करवत आहे. त्यांना वेधाला बोधाला अनुसरण करून सेवादास्य करवुन स्वामींनी कसे त्यांना आपले शिष्य बनवले हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रवण करण्यास मिळेल. महानुभाव पंथातील श्रेष्ठ भक्त व मराठीतील पहिले चरित्रकार श्री विद्वान रत्न पंडित श्री म्हाईंभट यांचे हे जीवन चरित्र आहे.
Mhaimbhatt biography
श्री म्हाईंभट यांचे कार्य
लीळाचरित्र हा ग्रंथ कसा निर्माण झाला?
लीळाचरित्र ग्रंथ कोणी लिहिला?
लीळाचरित्र
#knowledgedp
Ram babarao fajge
Mahanubhav panth
Leelacharitra
Mhaibhatt

Комментарии

Информация по комментариям в разработке