स्पेशल रिपोर्ट | मुंबई | बेपत्ता साईश मर्देचा मृतदेहच सापडला

Описание к видео स्पेशल रिपोर्ट | मुंबई | बेपत्ता साईश मर्देचा मृतदेहच सापडला

पालकांनो... आपल्या लहान मुलांची काळजी घेणं किती गरजेचं असतं हे लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेतून लक्षात येईल. विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या साईश वर्देचा मृतदेह आज सापडला. मात्र, साईच्या मृत्यूला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर त्या विसर्जीत विग्घहर्त्यासोबतच बुडालं.

Комментарии

Информация по комментариям в разработке