Indian Farmer Innovation: सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी | Custard Apple Farming

Описание к видео Indian Farmer Innovation: सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी | Custard Apple Farming

#bbcmarathi #CustardAppleFarming #NMKGolden #custardapple
बार्शीचे नवनाथ कसपटे हे भारतातले सीताफळाचे पेटंट घेणारे पहिले शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या NMK Golden या सीताफळाला केंद्रसरकारच्या ‘प्रोटेक्शन ऑफ प्लान्ट व्हरायटी अँड फ़ारमर्स राईट्स’ यांच्याकडून 2019 ला पेटंट मिळालय. त्यांच्या नर्सरीतली सीताफळं देशातच नव्हे तर दुबई, मस्कत आणि युरोपातही सीताफळ एक्सपोर्ट होतात. सीताफळामध्ये ते नवनवीन प्रयोग करत असतात. तसंच सीताफळाच्या विविध जातींचाही त्यांनी शोध लावला आहे. त्यांच्या या कार्यासाठी 2015 साली केंद्रसरकारचा पीक वाण संरक्षणाचा 'प्लँट जिनोम सेव्हीयर फार्मर' हा पुरस्कार त्यांना मिळालाय. तर केवळ 10 पास असलेल्या नवनाथ यांना 'एनएमके१गोल्डन'च्या संशोधनाबद्दल बेंगळुरूच्या नॅशनल व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर अॅग्रो एज्युकेशनकडून डॉक्टरेट मिळाली आहे.

रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке