देवकस्थापना कशासाठी? Rationale behind invoking deities

Описание к видео देवकस्थापना कशासाठी? Rationale behind invoking deities

प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गृहस्थाश्रम हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. विवाह संस्कारापूर्वीच्या नांदीश्राद्धाचे महत्त्व समजून घेतल्यानंतर आज आपण देवकस्थापना का करायची, ते पाहणार आहोत.

देवघर असताना वेगळे देवक स्थापन का करायचे? यातून नवदाम्पत्याला सूक्ष्म ऊर्जेचा कसा लाभ होतो? अविघ्न कलशाचे प्रयोजन काय? विविध घरांत निरनिराळ्या देवता का पूजल्या जातात? इथे विशिष्ट वृक्षाच्या पानाच्या पूजनाचे महत्त्व काय? विविध ज्ञात व अज्ञात देवतांचे प्रतिनिधित्व कोणते वृक्ष करतात? विवाहापूर्वी देवतांचे आवाहन करण्यामागचे प्रयोजन समजावून सांगत आहेत निरामयचे श्री. योगेश चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या विवाहेच्छुक तरुणांना नक्की पाठवा.
-----
Rationale behind invoking deities

We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 purification processes) for a healthy and joyful life, in the series Prachin Shaastra. The householder’s stage is perhaps the most important of all phases in life. After discussing the rationale behind the Naandi Shraaddh procedure before the Vivah Sanskar, today we will study the importance of invoking the deities.

Why are deities separately invoked despite having a consecrated place at home? How does this benefit the newlyweds via cosmic energy? What’s the significance of the Avighna Kalash? Why are different deities invoked in different households? What’s the importance of worshipping the leaves of a specific tree here? Which tree represents various known and unknown deities? Shri. Yogesh Chandorkar from Niraamay explains the significance of connecting with various deities before the wedding ceremony. Watch the video for details and share it with those you know are on the brink of getting married.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#deities #cosmicenergy #prachinshastra
--------

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке