712 : नाशिक : शेवग्याच्या लागवडीतून कोट्याधीश झालेल्या अंकुश जाधव यांची यशोगाथा

Описание к видео 712 : नाशिक : शेवग्याच्या लागवडीतून कोट्याधीश झालेल्या अंकुश जाधव यांची यशोगाथा

बरेच शेतकरी परवडत नाही म्हणून शेती सोडून देतात. मात्र, ही यशोगाथा पाहिल्यावर हा विचार पुर्णपणे पुसला जाईल. मंडळी ही यशोगाथा आहे नाशिकच्या अंकूश जाधव यांची. ३० एकरात शेवग्याची लागवड करत त्यांनी तब्बल दीड कोटींचं उत्पन्न मिलवलंय. कसं? पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке