आम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadala

Описание к видео आम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadala

आम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला 🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadala आम्ही गावावरून मुंबईला आल्यावर वडाळा येथील हॉटेल माऊली मध्ये फॅमिली सोबत जेवायला गेलो होतो. या हॉटेलात महाराष्ट्रीयन वेगवेगळे पदार्थ अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर मिळतात. आम्ही इथे जाऊन वेगवेगळे पदार्थ चाखले खास करून नॉन वेज आणि लोकप्रिय थाळी आम्ही चाखल्या. या ठिकाणी मटण तांबडा पांढरा रस्सा खूप फेमस आहे. सोबत मासे मालवणी पद्धतीचे जेवण या ठिकाणी अतिशय चविष्ट मिळते. आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे कोणकोणते पदार्थ मिळतात आणि त्यांची किंमत किती आहे सांगितले आहे. तुम्हाला यातून चांगली माहिती सांगितली आहे. सोबत आपली मराठी माणसे पुढे जायला पाहिजेत त्यासाठी आम्ही या हॉटेलचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून याबद्दल माहिती सांगा. #AamhiGeloHotelMauliMadheDuparcheJevayala #HotelMauliWadala #MauliHotelInWadala #sforsatish

Hotel Mauli Google Map
https://maps.app.goo.gl/9JzYrPr9uTfAb...
Shop No. 23/26, Shoppe Link, Dosti Acres, Wadala (E, Antop Hill, Mumbai, Maharashtra 400037

ContactNo. 9930328511 / 7039764610
InstagramLink
  / hotel_mauli_wadala  

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES

Комментарии

Информация по комментариям в разработке