डुबवसा स्पेशल चिकन बिर्याणी - जंगलातली पार्टी | Chicken Biryani Party Video - Konkan Village Jungle

Описание к видео डुबवसा स्पेशल चिकन बिर्याणी - जंगलातली पार्टी | Chicken Biryani Party Video - Konkan Village Jungle

डुबवसा स्पेशल चिकन बिर्याणी - जंगलातली पार्टी | Chicken Biryani Party Video - Konkan Village Jungle

आज आम्ही निघालो आमच्या ओढ्यावर पार्टी साठी. गावी आल्यावर एकदा तरी पार्टीचे नियोजन होते. सकाळी बंटी आणि सिद्धू संगमेश्वर मध्ये जाऊन पार्टी साठी लागणारे सामान घेऊन आले. सकाळी ११ वाजता आम्ही निघालो पार्टीसाठी. ओढयात पोचून पहिली चूल तैयार केली. चिकनला मीठ मसाला लावला आणि मुरायला ठेवले. भात तयार केला आणि नंतर बिर्याणी ला मस्त फोडणी दिली. समोर मस्त डुबवश्याचा धबधबा होता मग काय सर्व पोहत पण होते, तुळशीचं लग्नाचे उरलेले फटाके वाजवण्याचे काम पण सुरु होते. दुपारी २ च्या दरम्याने बिर्याणी तैयार झाली. आज एकदम टेस्टी झाली होती बिर्याणी. सर्वानी नुसता ताव मारला जेवणावर. जेऊन थोडा वेळ आराम करून आम्ही पार्टीचा प्रवास चालू केला.

#chickenparty #biryaniparty #partywithfriends #chickenbiryani

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Recipe Channel :    / @recipeskatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке