... तरच तुमची गुंतवणूक फायद्याची ठरेल | Anil Lamba | EP 2/2 |

Описание к видео ... तरच तुमची गुंतवणूक फायद्याची ठरेल | Anil Lamba | EP 2/2 |

आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो?

"Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीचा दुसरा भाग

Комментарии

Информация по комментариям в разработке