Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर,सरकार, विरोधकांमध्ये राजकारण का होतंय?

Описание к видео Akshay Shinde Encounter:बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर,सरकार, विरोधकांमध्ये राजकारण का होतंय?

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#akshayshindeencounter #AkshayShinde #badlapurencounter
बदलापूर घटनेतील नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर जोरदार राजकारण सुरु झालंय. आत्तापर्यंत झालेल्या एन्काऊंटरनंतरही महाराष्ट्रात सरकार आणि विरोधकांमध्ये राजकारण झालेलं आहे. नेहमी एन्काऊंटरनंतर राज्यात राजकारण का होतं यावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे आणि फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर
#RPT0284


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке