जेष्ठ नागरिक बचत योजना माहिती | Senior Citizen Saving Scheme in marathi

Описание к видео जेष्ठ नागरिक बचत योजना माहिती | Senior Citizen Saving Scheme in marathi

जेष्ठ नागरिक बचत योजना माहिती | Senior Citizen Saving Scheme in marathi

जेष्ठ नागरिक बचत योजना ही खास जेष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली योजना आहे. पण या योजनेचा खरा हेतू हा निवृत्त झालेल्या नागरिकांना नियमित उत्पन्न देणं हा सुद्धा आहे. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या योजनेसाठी काही नवीन नियम सुद्धा लागू झाले आहेत ते सुद्धा समजून घेणार आहोत ज्याचा फायदा या योजनेत गुंतवून करणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे.

************************************
पोस्ट ऑफिस अल्पबचत योजना -
   • पोस्ट ऑफिस बचत योजना  

आयकरासंबंधी माहिती
   • Taxation Information  

फायनान्स
   • finance  

शेअर मार्केट
   • Share Market  

ग्रामीण डाक आयुर्विमा
   • ग्रामीण डाक आयुर्विमा  

महाराष्ट्र परिवहन महामंडळ (MSRTC)
   • महाराष्ट्र परिवहन महामंडळ (MSRTC)  

सरकारी योजना
   • Sarkari Yojana  

************************************

Chapters
0:001 - प्रस्तावना
0:181 - योजनेची माहिती
0:441 - पात्रता
2:191 - सेवानिवृत्तीचा लाभ म्हणजे काय
3:231 - ठेवींचे नियम
4:131 - व्याजासंबंधी नियम
4:491 - खातं मुदतीपूर्वी बंद करणे
6:261 - खातं बंद करणे
7:261 - खात्याची मुदतवाढ
8:291 - मुदतवाढीनंतर मुदतपूर्व खातं बंद करणे
9:091 - परतावा
9:441 - आयकरात सूट
10:491 - कागदपत्रे
11:001 - समारोप













#upayukta_marathi #seniorcitizensavingscheme #postofficesavingschemes

Комментарии

Информация по комментариям в разработке