टोमॅटो न वाफवता अवघ्या 5 मिनिटात बनवा तोंडाला चव आणणारे चटपटीत चवीचे " टोमॅटोचे सार "|tomato saar |

Описание к видео टोमॅटो न वाफवता अवघ्या 5 मिनिटात बनवा तोंडाला चव आणणारे चटपटीत चवीचे " टोमॅटोचे सार "|tomato saar |

साहित्य व प्रमाण
चार पिकलेले टोमॅटो
एक वाटी ओल्या नारळाचे काप
एक चमचा धने
अर्धा इंच आल्याचा तुकडा
चार ते पाच लसणाच्या पाकळ्या
दोन चमचे लाल तिखट
एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
अर्धा चमचा हळद
चवीपुरते मीठ
पाच सहा पाने कढीपत्त्याची
एक चमचा जिरे
पाव चमचा हिंग
एक चमचा साखर
एक टेबलस्पून साजूक तूप किंवा तेल
#tomatosaar
#kokanitomatosaar
#malvanitomatosaar
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке