Maharashtra Teacher Jobs and Vacancies: शिक्षक भरती - शिक्षण सेवकांना 6000 रुपये मानधन मिळतंय

Описание к видео Maharashtra Teacher Jobs and Vacancies: शिक्षक भरती - शिक्षण सेवकांना 6000 रुपये मानधन मिळतंय

महाराष्ट्रातल्या शिक्षण सेवकांना पहिले 3 वर्षं 6 हजार रुपये इतक्या मानधनावर काम करावं लागतंय. त्यानंतर त्यांना नियमित शिक्षकाची वेतनश्रेणी आणि इतर शासकीय सोयी-सुविधा दिल्या जातात. पण सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात 6 हजार रुपये इतक्या मानधनात घर कसं चालवायचं, असा त्यांचा सवाल आहे.

व्हीडिओ रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - अरविंद पारेकर
#Jobs #Teacher
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке