Navneet Rana Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्र कसं काढायचं? सोपी गोष्ट

Описание к видео Navneet Rana Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्र कसं काढायचं? सोपी गोष्ट

#BBCMarathi #सोपीगोष्ट #CasteCertificate #CasteValidityCertificate #जातपडताळणी
जात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला. एखाद्या व्यक्तीची जात कोणती, हे सांगणारं, प्रमाणित करणारा सरकारी कागद म्हणजे जात प्रमाणपत्र.तर एखाद्या व्यक्तीने ज्या जातीचं प्रमाणपत्र सादर केलं आहे, त्याची पडताळणी करणारा दस्तऐवज म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र.
याच जात वैधता प्रमाणपत्रावरून एकीकडे नवनीत राणांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला तर दुसरीकडे रामटेकमध्ये रश्मी बर्वेंच्या जागी त्यांचे पती निवडणूक लढतील, असं ठरलं.
हे जात वैधता प्रमाणपत्र कुठे करून मिळतं? त्यासाठीची प्रक्रिया काय?

लेखन - आशय येडगे, अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке