खोल समुद्रतील बुडाव पद्धतीची गिलनेट मासेमारी DEEP SEA GILNET FISHING... Swargiya konkan

Описание к видео खोल समुद्रतील बुडाव पद्धतीची गिलनेट मासेमारी DEEP SEA GILNET FISHING... Swargiya konkan

कालवं कुठून आणि कशी मिळवतात???

   • || कालवं कशी आणि कुठून मिळवली जातात |...  

fishing videos on youtube
crab catching in konkan
kokan best places to visit in marathi
Konkan Travel vlog
Konkan fishing video
Konkan party vlogs

नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खोल समुद्रातील बुडाव पद्धतीची गिलनेट मासेमारी..
यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ skip न करता पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी वाजवा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोचतील धन्यवाद...



#marathivlogs
#marathivlogger
#kokanvlogs
#marathiyoutuber
#मराठीव्हिडियो
#कोकणव्हिडिओ
#papletfishinginkokan
#fishinginkonkan
#स्वर्गीयकोकण
#स्वर्गीय_कोकण
#swargiyakonkanvlogs
#swargiya_konkan_vlogs






खोल समुद्रातील मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव
कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर
📱8806677639




मी हे वापरतो

BOYA BYM1 MIC
🎤🎤🎤🎤🎤🎤
https://www.amazon.in/dp/B076B8G5D8/r...


ITRUE M50 TRIPOD STAND 1.5 METER
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.amazon.in/dp/B08CSP4RD8/r...

MOBILITO ALUMINIUM ALLOY BODY ROTATING SWIVEL MINI TRIPOD BALL HEAD EITH 1/4" SCREW 360 DEGREE
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.amazon.in/dp/B08LH4Y3PR/r...




बुडाव पद्धतीची मासेमारी एक स्वर्गीय अनुभव....

आम्ही डोलकर डोलकर दर्याचं राज..म्हणत अथांग अश्या दर्यावर स्वार होत, जणू आपल्या प्राणांची बाजी लावत मच्छीमारीसाठी निघतो ती दर्यावर्दी मच्छीमार..! या मासेमारीत सुद्धा अनेक प्रकार असतात त्यातीलच एक म्हणजे गिलनेट पद्धतीचा बुडाव
आता या मच्छीमारीसाठी वापरली जाणारी पात (फायबर बोट) यात बसून तीन ते चार इसम यामच्छीमारीसाठी जातात... यासर्व प्रवासाला निघताना आपण ज्यावर विश्वास ठेवून निघतो तो देव मग तो मुस्लिम असो व हिन्दुचा हा फरक या दर्याच्या राजानं कधी केलाच नाही..अश्याच या पिरदर्ग्यातील अल्ला ला नतमस्तक होत आचरा बंदरातील मच्छिमार या मासेमारीला निघतात...आचरा बंदराची भौगोलिक परिस्थिती पहिली तर बंदर आहे मालवण तालुक्यात तर समोर दिसणारा डोंगर आहे देवगड तालुक्यात अश्या या दोन तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या आचरा बंदरातून बाहेर पडताना उजव्या साईडला पहिला तर खाडी किनारी वसलेला नयनरम्य असा आडबंदर गाव दिसेल, तर समोरच्या डोंगरावर आम्हा मच्छीमारांना आचरा बंदरात या तुमचं स्वागत आहे असे डोळे मिचकावत सांगणारा आचऱ्याचा दीपगृह...जरा पुढे आलो की आपल्या डाव्या बाजूला स्वच्छ आणि सुंदर असा आचऱ्याची शान असलेला आचरा गोल्डन बीच पिरावाडी ते सर्जेकोट टोक असा विस्तीर्ण असा तब्बल 13 किमी चा सागर किनारा म्हणजे आचऱ्याचा पर्यटनाचा मानबिंदूच...अश्या या किनाऱ्यावरून आपण आता इच्छित स्थळी म्हणजे ज्या ठिकाणी बुडाव पद्धतीची मासेमारी करण्यासाठी पोहोचणार आहोत... आता आपण प्रतक्ष्य ही बुडाव मासेमारी काशी चालते ते पाहू ...प्रथम पातीची (बोटीचा निमुळता भाग) नाळ या भागात बसलेला माणूस आपल्या हातातील बावटा म्हणजेच आपल्या जाळ्याची सुरवात कुठून झाली हे समजण्यासाठी एका 8 ते 10 फूट उंचीचा चिव्याच्या काठीला टाळकडील बाजूस काँक्रेट गोळा ज्यात ती काठी घट्ट बसलेली असते व वरील टोकास आपल्या आवडत्या रंगाचा साधारण झेंड्याच्या आकाराचा कपडा अडकवलेला असा बावटा पाण्यात सोडण्यात येतो त्यानंतर वऱ्यातील (पातीच्या रूंद भाग) इसमाकडून जाळी पाण्यात सोडण्यात येते....

🙏🏻🙏🏻🙏🏻

साभार पोच पो.पा. आचरा विठ्ठल धुरी



stingray fish
stingray swimming
stingray fish catching
stingray tickle
stingray face
stingray fish cutting
stingray eating crab
thirandi fishing malayalam
stingray fish recipe
stingray fish in aquarium
stingray vs manta ray
stingray fish recipe malayalam
thirandi fish fry malayalam
stingray fish fry recipe
thirandi fish curry kerala style
stingray fish
stingray fish side effects
stingray fish attack
konkan fishing
konkan fishing video
konkan fishing vlog
konkan fishing and cooking
konkan fishing ratnagiri
konkan fishing ratnagiri fishingvideos
konkan fishing in rainy season
konkan fishing new video
konkan fishing boat
konkan fishing 2023
konkan fishing trap
fishing freaks
fishing videos
fishing video
fishing rod
fishing malayalam
fishing fish
fishing freeze







कोकणातील मासेमारी Fishing In Konkan
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
   • कोकणातली मासेमारी Fishing In Konkan  



Follow me on Instagram! Username: https://instagram.com/swargiya_konkan...


  / swargiykonkan  

Комментарии

Информация по комментариям в разработке