712 : नाशिक : डाळिंब शेतकरी रवींद्र पवार यांची यशोगाथा

Описание к видео 712 : नाशिक : डाळिंब शेतकरी रवींद्र पवार यांची यशोगाथा

रवींद्र पवार या शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा. आज त्यांच्याकडे 70 एकर शेती आहे. त्यातल्या 40 एकरात डाळिंब बाग आहे, ज्यातून ते कोटींमध्ये उत्पन्न मिळवतात. सेंद्रीयशेती ही त्यांची खासियत. आज लाखो-कोटींची उलाढाल करणारा हा शेतकरी, काही वर्षांपूर्वी ऊसतोड कामगार होता हे सांगितलं तर तुमचा विश्वास बनणार नाही.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке