Brahmagri trek | Shiv jata mandir | ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर | गोदावरी नदी उगमस्थान Nashik

Описание к видео Brahmagri trek | Shiv jata mandir | ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर | गोदावरी नदी उगमस्थान Nashik

Brahmagri trek | Shiv jata mandir | ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर | गोदावरी नदी उगमस्थान Nashik


ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १२९५ मीटर आहे. ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. येथे खूप पाऊस पडतो.

ब्रह्मगिरी डोंगरामधून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो.

हा डोंगर चढण्यासाठी साधारणपणे तीन ते पाच तास लागतात. रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. वर पाण्याची सोय आहे. वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथे शंकराने जटा आपटल्या व त्यातून गंगेचा/गोदावरी नदीचा उगम झाला अशीही कथा आहे.

Credit
Music used in this video from
Michael Nik Music
Epic Cinematic Background Ambient (No Copyright Music)
   • Epic Cinematic Background Ambient (No...  

=======================================

Follow me on Instagram_

  / lavesh5370  

I hope you enjoyed this video

Like comments share

And subscribe to my channel

Second channel link

   / laveshpatilvlogs  



Brahmagiri trek nashik
Brahmagiri temple
Trimbakeshwar brahmagiri
Brahmagri fort nashik
Brahmagiri nashik trek difficulty level
ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये किती पायऱ्या आहेत?
ब्रह्मगिरीचा इतिहास काय आहे?
ब्रह्मगिरी हिल्स कुठे आहे?
ब्रह्मगिरी पर्वत किती उंच आहे?
ब्रह्मगिरी ची माहिती
ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर
ब्रह्मगिरी दाखवा
Brahmagiri hills Nashik trekking distance
Brahmagiri Nashik height
Brahmagiri Nashik distance


#brahmagiri #trimbakeshwar #trimbakeshwarjyotirling #nashik

Комментарии

Информация по комментариям в разработке