आल्याचा बेसल डोस आले लागवड खत व्यवस्थापन

Описание к видео आल्याचा बेसल डोस आले लागवड खत व्यवस्थापन

आल्याचा बेसल डोस आले लागवड आल्याची शेती आल्याचा बेसल डोस आले लागवड खत व्यवस्थापन मध्यम ते हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत वरीलप्रमाणे टाकून कल्पतरू सेंद्रिय खत लागणीपुर्वी एकरी ५० किलोच्या २ ते ३ बॅगा आणी लागणीनंतर २ ते २।। महिन्याने उटाळणीच्यावेळी एकरी ५० किलो आणि त्यानंतर २।। ते ३ महिन्यांनी पुन्हा ५० किलो कल्पतरू खत द्यावे. जमीन भारी असेल तर लागणीपुर्वी २ बॅगा आणि २।। ते ३ महिन्यांनी १ ते २ बॅगा द्याव्यात. त्यानंतर २ ते २।। महिन्याने १ म्हणजे आल्याची वाढ, फणीचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन आले लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो खत व्यवस्थापन :
पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी आले पिकास एकरी 48 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश जमिनीच्या मगदुराप्रमाणे देण्याची आवश्यकता आहे. वरील खतांच्या मात्रा खालीलप्रमाणे घ्याव्यात-
खतांचा मात्रा / एकर.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
लागवडीपूर्वी सुफला 15:15:15........... 100 किलो. शेणखत - 15 मे.टन
जमिनीत मिसळून सिंगल सुपर फॉस्फेट 94 किलो नीमपावडर -1.5 मे.टन
लागवडीनंतर उज्वला युरिया 43 किलो
40 दिवसांनी
लागवडीनंतर उज्वला युरिया 28 किलो
60-70 दिवसांनी म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो
गादीवाफ्यावर लागवड केलेल्या आले पिकास ठिबक संचद्वारा खतांच्या मात्रा, विद्राव्य खते वापरून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खालीलप्रमाणे देण्याची शिफारस केली आहे. (नत्र 50 किलो, स्फुरद 30 किलो, पालाश 30 किलो प्रति एकर)
पिकाच्या वाढीची अवस्था खते देण्याचे दिवस विद्राव्य खतांचे शेकडा प्रमाण नत्र: स्फुरद: पालाश खते कि./ दिन/ एकर एकूणखते कि./एकर एकूण खतांच्या मात्रा कि. एकर
नत्र : स्फुरद : पालाश
#ॲग्रोवन लागवडीपासून ते 45 दिवस - गड्ड्यांची उगवण व शाखीय वाढ 45 सुजला 12:61:0
उज्वला 46:0:0
युरिया
सुजला 0:0:50 0.547
0.340
0.670 24.60
15.30
30.00 2.95:15.00:00.00
7.05:0.00:0.00
0.00:0.00:15.00
#agrowone लावगडीपासून 46 ते 90 दिवस कदास फुटवे फुटणे व पानांची वाढ 45 सुजला 12:61:0
उज्वला युरिया
46:0:0
0.365
0.110 16.40
50.00 2.00:10.00:0.00
लागवडीपासून 91 ते 130 दिवस कंद पोसण्याची अवस्था 40 सुजला 19:19:19
उज्वला युरिया
46:0:0
सुजला 0:0:50 0.658
0.270
0.250 26.320
10.90
10.00 5.00:5.00:5.00
0.00:0.00:5.00
#आले_लागवड लागवडीपासून 131 ते 250 दिवस कंदाची वाढ, कंद पक्व होण्याची अवस्था 120 उज्वला 46:0:0
युरिया
सुजला 0:0:50 0.090
0.167 10.90
20.00 5.00:5.00:5.00
माती परीक्षण अहवाल लागवडीपूर्वी उपलब्ध करावा. 50.0:30.0:30.00 ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке