तुम्ही बनवलेल्या पदार्थांचे फोटो माझ्या Instagram वर पाठवू शकता :- / saritaskitchenofficial
आज saritaskitchen मध्ये आपण बाजारात मिळणाऱ्या रेडी प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघतोय. बऱ्याच वेळ गुलाबजाम बनवताना तळताना फुटतात, चिरा पडतात, पाक आतपर्यंत मुरत नाही, आतून कच्चे राहतात? असे बरीच प्रॉब्लेम्स येतात.. त्यामुळे आज आपण मऊ मुलायम आतपर्यंत रस भरलेले प्रीमिक्स चे गुलबजमून कसे बनवायचे ते पाहुयात.
घरी एखादी बर्थडे पार्टी असेल, छोटासा कार्यक्रम असेल, पार्टी असेल तर आपण बाजारातील प्रीमिक्स पासून गुलाबजाम बनवणे नेहमीच प्राधान्य देतो. ते बनवायला सोप्पे जाते. पण ते वळतानया चिरा पडतात, हात दुखतात, तळताना फुटतात, पाक मुरत नाही, आतून कच्चे राहतात असे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून इथे मी परफेक्ट गुलबजमून बनवण्यासाहती पाण्याचे परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितली आहे.
आणि 1 ट्रिक सांगितली आहे यामुळे गुलाबजाम वळताना चिरा पडणार नाहीत, गुलाबजाम तळताना फुटनार नाही, आतपर्यंत टळला जातो आणि मुख्य म्हणजे पाक चांगला मुरल्याने एकदम मऊ मुलायम होतो. एक परफेक्ट टेक्स्टर वर गुलाबजाम तयार होतो . अगदी जिभेवर ठेवताच विरघळतो. प्रीमिक्स पासून मऊ लुसलुशीत, रसरशीत गुलाबजाम बनवन्यायची सोप्पी आणि योग्य पद्धत. रेडी पिठाचे गुलाबजाम, रेडी मिक्स गुलाबजाम, primix पासून गुलाबजाम
साहित्य / Ingredients :- -(40-45 pc ) ( तयार गुलाबजाम चे वजनी प्रमाण 1300 gms )
गुलाबजाम प्रीमिक्स / Gulabjam Primix :- 200 gms
दूध / milk - 120 ml (1/2 cup )
तळण्यासाठी तेल / oil for frying
पाक बनवण्यासाठी / For Sugar Syrup :-
साखर / sugar :- 3 cups (600 gms )
पाणी / water :- 2 & 3/4 cups (650 ml )
Today in saritaskitchen i am sharing recipe of primix gulabjamun / ready mix gulabjam. For birthday party, kitty party, or any small parties if we wish to make gulabjam as a sweet dish we always prefer to prepare gulabjam from ready mix / primixes. Which is easier than pure mava gulabjam.
khawa gulabjam recipe. Kala jamun recipe. But, somehow we are unable to make perfect gulabjam due to imperfect measurement or wrong precedure. get cracks while making gualbjam, get ckrcks while frying gulabjamun, syrup dont get inside gulabjam, gulabjam gets densed, and many more.
So here i have shared perfect recipe for primix gulabjam / ready mix gulabjam recipe. I have share some tips and tricks while rolling and frying gulabjamun. If you use this procedure and tips and tricks. you will ger super soft gulabjam with perfect texture which you always see on market ready mix packet.
Try those tips for super soft gulabjamun. Ready mix gulabjam, gulabjamun recipe, primix gulabjamun recipe, kala jamun recipe, rasgulla recipe, perfect gulabjam recipe, how to make cracks free gulabjam
#प्रीमिक्सगुलाबजामरेसिपी #गुलाबजामूनरेसिपी #रेडीमिक्सगुलबजाम #Gitzgulabjamrecipe #instantgulabjamrecipe #गुलाबजाम #खाव्याचेगुलबजाम #1किलोप्रमाणातगुलाबजाम #मऊमुलायमगुलाबजाम #बाजारातीलतयारपीठाचेगुलाबजाम #howtomakereadymixgulabjam #saritaskitchen #howtomakeperfectgulabjam #gulabjaamun
#kalajamun #rasgullerecipe #partymenu #partysweet
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।
• समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजा...
1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात सुक्कं चिकन रेसिपी। sukka chicken recipe saritas kitchen मराठी
• 1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात...
पार्टी असेल किंवा छोटा कार्यक्रम, या खास टिप्स वापरून बनवा पनीर ग्रिल सँडविच / Paneer Sandwich
• पार्टी असेल किंवा छोटा कार्यक्रम, या ...
पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात
• पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार ...
ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त
• ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा स...
तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकता बनवण्यासाठी 3 टिप्स वापरा। दसरा स्पेशल डिश / Perfect Rasmalai
• तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकत...
मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम आता घरीच। 3 ingredients Vanilla and Chocolate Ice cream
• मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस...
मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ्यात सोप्पा मिठाई केक। Mithai Cake। Cake By Sarita's Kitchen ma
• मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ...
जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
• जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस अ...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ [email protected]
Информация по комментариям в разработке