| पुरातन शिव मंदिर आणि लेणी (लोणाड) भिवंडी | Ancient Shiva Temple And Cave, Bhiwandi (Lonad) |

Описание к видео | पुरातन शिव मंदिर आणि लेणी (लोणाड) भिवंडी | Ancient Shiva Temple And Cave, Bhiwandi (Lonad) |

पुरातन शिवमंदिर आणि लेणी (खंडेश्वरी) लोणाड भिवंडी

ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील लोणाड या गावात एक पुरातन शिवमंदिर आहे. खूप सुंदर अस हे शिवमंदिर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. लोणाड गावाच्या बाहेर एका छोट्या टेकडीवर एक पुरातन लेणी आहे.हे ठिकाण खंडेश्वरी नावाने सुद्धा ओळखले जात. ही लेणी साधारणता पाचव्या ते सातव्या शतकात बांधण्यात आली असे सांगण्यात येत.:
एका बाजूला इथे पाण्याचे टाके आहे. दुसऱ्या बाजूला एक शिल्प आहे. या शिल्पात राजा आणि त्याची सेवेकरी आहेत. एक वरंडा असून त्याला चार खांब आहेत. पुढे मोठे एक सभागृह आहे. त्याच्यापुढे एक गाभारा आहे. त्या गाभार्‍यात श्री खंडेश्वरी देवी आणि शिवलिंग आहे.
येथे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते. येथे खूप पर्यटक येत असतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке