CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ACT AGRAWAL COLLEGE

Описание к видео CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ACT AGRAWAL COLLEGE

अस्वीकरण.
बखर, पुस्तके व कादंबऱ्या यामधून मिळालेल्या माहितीतून पुढील सादरीकरण हे महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर केले गेले आहे, तरी सादरीकरण करत असताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील किंवा कुणाच्या भावना दुःखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व :
सादरीकरण करीत असताना घेतलेली मेहनत ही जरी संपूर्ण संघाची असेल तरीही मिळालेले यश हे श्रींच्या चरणी अर्पण करतो.
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||

PRESENTED BY :
K. M. AGRAWAL COLLEGE CULTURAL CELL ( ART CIRCLE )
2022-23

Комментарии

Информация по комментариям в разработке