ST Bus Strike Pune: या कंडक्टरनी नेहमी पगारात कपात होत होती म्हणून दागिने गहाण ठेवले?

Описание к видео ST Bus Strike Pune: या कंडक्टरनी नेहमी पगारात कपात होत होती म्हणून दागिने गहाण ठेवले?

#ST #STStrike #STIssue #STWorkers #AnilParab #MSRTC #Maharashtra #Pune

शिवाजीनगर एसटी स्थानकाबाहेर आंदोलनात घडसिंग देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखिची आहे. घडसिंग पत्नी आणि दोन मुलांसह धानोरी भागात एका पत्र्याच्या घरात भाड्याने राहतात. एसटीमध्ये चालक म्हणून रुजू झाल्यापासून 12 हजारापर्यंतच त्यांना पगार मिळाला. दिवाळीच्या आधीच्या महिन्यात केवळ सोळाशे रुपये पगार त्यांच्या हाती आला. घडसिंग हे पुणे ते मुंबई धावणाऱ्या शिवनेरी बसचे चालक आहेत.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке