कोळंबीचे झणझणीत कालवण | Kolambiche Kalvan | Maharashtrian Recipes

Описание к видео कोळंबीचे झणझणीत कालवण | Kolambiche Kalvan | Maharashtrian Recipes

कोळंबीचे झणझणीत कालवण | Kolambiche Kalvan

नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

*साहित्य :-

२५० ग्रॅम कोळंबी
१ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला पावडर
अर्धा चमचा हळद
चवीप्रमाणे मीठ
२ कोकम
२ चमचे तेल
पाणी

*वाटणाचे साहित्य :-

३ कादे भाजूण घ्या
अर्धी वाटी ओले खोबरे भाजूण घ्या
१२ ते १५ लसणाच्या पाकळ्या
दिड इंच आले
कोथिंबीर
१ छोटा चमचा धणे
१ छोटा चमचा जिरे


*Music :-

Campfire by Scandinavianz   / scandinavianz  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library    • Campfire – Scandinavianz (No Copyrigh...  

Maharashtrian Recipes

If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES

1) Youtube Link :-    / @maharashtrian_recipes_latika  


2) Facebook Link :-   / maharashtrianrecipes09  


3) Twitter Link :-   / maharashtrianr  


4) Google+ Link :- https://plus.google.com/u/0/107564094...


5) Instagram Link :-   / maharashtrian_recipes  


Follow me,
Thank you...

Комментарии

Информация по комментариям в разработке