श्रावण सुरु व्हायच्या आत या लाजवाब मटण करीचा आस्वाद घ्या । स्पेशल मटन करी | Mutton Masala Curry

Описание к видео श्रावण सुरु व्हायच्या आत या लाजवाब मटण करीचा आस्वाद घ्या । स्पेशल मटन करी | Mutton Masala Curry

स्पेशल मटन करी | Gatari Special Mutton | Koli Style Mutton Curry | MUTTON CURRY FOR BACHELORS | कोळी पद्धतीतलं गटारी मटण | Recipe By Gharcha Swaad

★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ -    • जीथे गुंतवणूक नाही, तीथे तोटा येतोच क...  
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

साहित्य - १.२५ बकऱ्याचे ताजे मटण, २/३ कप सुक्या खोबऱ्याचे काप, ३ कांदे पात्तळ चिरलेले, ३ हिरव्या मिरच्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, ६/७ लसूण पाकळ्या, १" आले ( वाटणासाठी ), ७ लसूण पाकळ्या आणि १½" आले ठेचून घेतलेले, ३½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, २ चक्रीफूल, २ तेजपत्ता, ३ हिरवी वेलची, २ मसाला वेलची, १०/१२ काळीमीरी, ५ लवंग, १" दालचिनी, ९ tblsp तेल, ३ ग्लास उकळते पाणी आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम ४ tblsp तेल पातेल्यात तापवून त्यात कांदा, आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर तांबूस रंगावर भाजून घ्यावे. भाजल्यानंतर सर्व साहित्य थंड करून त्याचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता पातेल्यात बाकीचे तेल घालून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा, सोबत ठेचलेले आले लसूण घालून थोडे परतून घ्यावे. त्यानंतर यात घरगुती लाल मसाला आणि हळद घालून मसाले परतून घ्यावे. त्यानंतर यात मटणाचे तुकडे घालून मसाल्यात एकजीव करून घ्यावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटांची मध्यम आचेवर वाफ काढून घ्यावी. ५ मिनिटांनी यात उकळते पाणी घालून १० मिनिटांची वाफ काढावी. त्यानंतर यात तयार वाटण आणि चवीनुसार मीठ घालून मटण चांगले एकजीव करून घ्यावे. आता पुन्हा वर झाकण ठेवून २० मिनिटांची वाफ काढावी. २० मिनिटांनी मटणातला रस्सा अगदीच कमी झाला असेल तरच यात थोडे गरम पाणी घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मटण एकजीव करून घ्यावे. आता गॅस बंद करावा आणि झणझणीत गरमागरम मटणाचा आस्वाद वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत घ्यावा.

#gatarispecialmutton #kolistylemuttongravy #spicymuttoncurry

╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  
3) Red Chilli Powder | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  
6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe -    • होत नसेल सुटसुटीत भात, हि ट्रीक करून ...  

आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !

Комментарии

Информация по комментариям в разработке