पहिल्या तिमाहीत जन्मपूर्व काळजी | Care in First 3 Months of Pregnancy | VishwaRaj Hospital

Описание к видео पहिल्या तिमाहीत जन्मपूर्व काळजी | Care in First 3 Months of Pregnancy | VishwaRaj Hospital

Watch Dr. Manasi Gaikwad and Dr. Yogini Patil, Consultant - Obstetrics & Gynaecology, on Maher Talks. Topic Covered "Antenatal Care in First Trimester".

Pregnancy first trimester | pregnancy trimesters | first month of pregnancy symptoms | first month of pregnancy | 1st trimester of pregnancy | pregnancy care

आपला पहिला विषय आहे Antenantal Care in First Trimester. गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्याची काळजी आणि सल्ला. गरोदर राहण्यापूर्वीच सल्ला म्हणजे एक निरोगी आणि हेल्दी बाळ जन्माला येण्यासाठी आई आणि वडिलांना केलेलं मार्गदर्शन .

जर तुम्ही Pregnancy प्लॅन करत असाल तर किंवा हि तुमची पहिलीच वेळ असेल किंवा प्रेगनन्सी मध्ये गर्भपात झाला असेल किंवा बालंमध्ये काही व्यंग झालं असेल तर तुम्ही गरोदर राहण्यापूर्वी नक्की सल्ला घेऊ शकता. साधारणपणे गरोदर राहण्यापूर्वी तीन महिने आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

यामध्ये चार महत्वाचे पार्ट येतात.
There are four main parts to this.

-पहिला तुमची मागील हिस्टरी , शारीरिक रक्ताची तपासणी,सोनोग्राफी आणि या तिघांच्या अनुसरून तुम्हाला डॉक्टर एक सल्ला देतील.
The doctor will first give you advice based on your previous history, blood tests, sonography and/or all three.

-हिस्टरी मध्ये मेनली तुमची फॅमिली हिस्टरी विचारली जाईल .तुमच्या कुटुंबामध्ये काही जेनेटिकस आजार आहे का .You will be asked about your family history. Is there any genetic disease in your family?

-जे तुमच्या मार्फत तुमच्या बाळाला होऊ शकतात. काही मेंटल Retardation , काही रक्ताचे आजार, थॅलॅसेमिया, बहिरेपणा, आंधळेपणा किंवा फॅमिली मध्ये काही ट्विन्स होण्याची काही Tendency आहे का.

-त्यानंतर तुमची स्वतःची मेडिकल हिस्टरी तुम्हाला लहानपणापासून काही आजार आहे का काही ऑपेरेशन झालं आहे का काही alergy आहे का किंवा

-अशी काही औषधे चालू आहेत ज्यामुळे गर्भधारणा राहण्यामध्ये काही मध्ये अडथळे येतात. किंवा गर्भामध्ये काहींव्यंग तयार होऊ शकतात.

-त्यानंतर तुमच्या लिफे स्टाइल बद्दल तुम्हाला विचारण्यात येईल तुमचा आहार कसा आहे तुम्हाला व्यायामाची सवय आहे का काही व्यसने जसे स्मोकिंग आणि अल्कोहोल या बद्दल डॉक्टर तुम्हाला विचारतील.

तसेच या एन्टी स्कॅन मध्ये आपल्याया बाळाला डोक्याचे आवरण आहे का ते समजते याशिवाय मज्जारज्जू मध्ये काही प्रॉब्लेम असणे, असे आजार लवकर समजतात याशिवाय डाएटिंग आणि एक्सरसाइज खूप महत्वाचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं असत ते पाणी थोडं थोडं पाणी पित राहा यामुळे उलटी मळमळ त्रास कमी होईल. नारळ पाणी, फ्रुट ज्यूस घ्या . ड्राय फ्रुटस, मिल्क प्रॉडक्ट्स घ्या. यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल यासोबतच योगा करणं ही गरजेचे आहे.
#pregnancy #AntenatalCare #Mahertalks #VishwaRajHospital

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/​

Комментарии

Информация по комментариям в разработке