बहुजन विकास आघाडी मध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यां जाहीर प्रवेश..

Описание к видео बहुजन विकास आघाडी मध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यां जाहीर प्रवेश..

वसई तालुक्यातील मनसे नेते महेश पालांडे यांच्या नेतृत्वामध्ये मनसे कार्यकर्ते पदाधिकारी आणि असंख्य त्यांच्या मित्रानी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी कमीत कमी 200 ते 300 पदाधिकारी कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केल्याचे जाहीर केले यामुळे वसई तालुक्यातील मनसेला मोठे भगदाड पडले आहे मनसेचे वरिष्ठ नेते वसई तालुक्यामध्ये लक्ष देत नाहीत कार्यकर्त्यांची दखल घेत नाही अशी खंत वसई संघटक महेश पालांडे यांनी व्यक्त केली आहे..

Комментарии

Информация по комментариям в разработке