पंढरी शेठ फडके मुलाखत |1010 विहिघर,पनवेल| pandhari sheth phadake interview 1010| badal bail

Описание к видео पंढरी शेठ फडके मुलाखत |1010 विहिघर,पनवेल| pandhari sheth phadake interview 1010| badal bail

पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा बैलगाड्याचा प्रवास 1986 पासून सुरू झाला आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दावनीला आतापर्यंत 40 पेक्षा जादा प्रसिद्ध बैल झाले आहेत. यात प्रामुख्याने आत्ता पळणारा बादल, हिऱ्या ,पक्ष्या, भिंगी ,सर्जा, राजा, बंड्या अशी अनेक बैल झाली आहेत. महाराष्ट्रातील ते बिनजोड शर्यत तसेच घाटावरील शर्यत या दोन्ही ठिकाणी बैलगाडी शर्यतीत सहभागी असतात. त्यांनी अनेक पारितोषिके जिंकलेले आहेत व बिनजोडच्या शर्यती जिंकलेल्या आहेत तर अशा या महाराष्ट्रातील ज्येष्ठ बैलगाडी वाहक पंढरीनाथ फडके यांचा प्रवास पाहूया आणि जाणूया त्यांची पूर्ण कारकीर्द!


Pandharinath Phadke is the President of Maharashtra State Bullock Cart Association. His bullock cart journey has started since 1986. So far, more than 40 famous bulls have been produced under his name. There are many bulls like Badal, Hiraya, Pashya, Bhingi, Sarja, Raja, Bandya that are running now.
In Maharashtra they participate in bullock cart races both unpaired races and ghat races. He has won many prizes and won countless races, so let's see the journey and know the complete career of Pandharinath Phadke, the oldest bullock cart driver of Maharashtra.

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i...

Facebook -  / sandy.n.yadav  

फेसबुक पेज-   / sandy-n-yadav-fb-page-441495446268132  

Youtube-   / @sandy_n_yadav  

mail- [email protected]

what app-.8652149898

#पंढरी शेठ फडके
#पंढरी शेठ फडके song
#पंढरी शेठ फडके बैलगाडा शर्यत
#पंढरी शेठ फडके dj song,
#पंढरी शेठ फडके विहिघर वाला,
#बैलगाडा बिनजोड छकडेवाला
#पंढरी_शेठ_फडके_यांची_मुलाखत
#पंढरी शेठ फडके यांची बैल जोडी
#पंढरी शेठ फडके यांचे घर
#पंढरी शेठ फडके new song
#पंढरी शेठ फडके vs राहुल पाटील
#पंढरी शेठ फडके मुलाखत,
#पंढरी शेठ फडके वजीर बादल
#पंढरी शेठ फडके vs राहुल भाई पाटील
#पंढरी शेठ फडके बादल

#पंढरिनाथ फडके
#बादल बैल
#बादल बैल इचलकरंजी
#बादल बैल वांगी
#बादल बैलाची शर्यत
#बादल बैल song
#बादल बैलांची शर्यत
#बादल बैलाची रेस
#बादल बैलाची गाणी
#badal_bail
#badal bail sharyat
#badal bail song
#वजीर बादल बैलगाडा शर्यत

#badal bail
#badal bail ichalkaranji
#badal bail mulakhat
#badal bailgada
#badal bairiha dance
#badal bail jodi
#badal bail wala
#badal bailgadi
#badal bairiha
#badal bail interview
#badal bail vala song

#पांढरी shet फडके
#पांढरी shet फडके song
#पांढरी shet फडके मुलाखत
#पांढरी shet फडके dj
#पांढरी shet फडके डान्स
#पांढरी shet फडके साँग
#पांढरी shet फडके dance

Комментарии

Информация по комментариям в разработке