जळगाव सहा मतदार संघात होणार घासून निवडणूक | MaxMaharashtra

Описание к видео जळगाव सहा मतदार संघात होणार घासून निवडणूक | MaxMaharashtra

#maxmaharashtra #jalgaonasembly #jalgaonvidhansabha
यंदाच्या विधानसभा निवडणुका एकदम घासून होणार आहेत. आपणच जिंकणार अस कोणी ठाम सांगू शकत नाही अशी परिस्थिती सर्वच मतदार संघात आहॆ जळगाव जिल्ह्यातील सहा मतदार संघातील निवडणूक अटीतटीची आहॆ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला आहॆ तर पाचोरा मतदार संघात भाऊ आणि बहिणीचा सामना रंगणार आहॆ जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहॆ कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी..

Join this channel to get access to perks:
   / @maxmaharashtra  

#MaxMaharashtra #MaharashtraNews

Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra

Follow Us:

→ max maharashtra contact number : +91 99306 76053

→ Facebook:   / maxmaharashtra  

→ Twitter:   / maxmaharashtra  

→ Instagram:   / max_maharashtra  

→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...

→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra

For advertising related queries write to us at [email protected]

For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке