Nana Patole Congress Maharashtra President: बाळासाहेब थोरात यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे बनले?

Описание к видео Nana Patole Congress Maharashtra President: बाळासाहेब थोरात यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे बनले?

एकेकाळी भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले यांनी ऐन मोदी शेतकरीविरोधी असल्याची टीका करत भाजप लाटेत खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात त्यांनी 2019मध्ये नितीन गडकरींविरोधात नागपुरातून लोकसभा लढविली, ते पडले, मात्र त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी उभे राहिले. आणि साकोलीचे आमदार म्हणून विधानसभेवर गेले. तिथे त्यांना महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमलं. आणि आता ते बाळासाहेब थोरातांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत आहेत.
महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद पटोलेंकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. त्यांचंच विश्लेषण आपण या व्हीडिओमध्ये करत आहोत.

लेखन - वार्तांकन – नामदेव अंजना
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
#nanapatole #maharashtra #congresspresident #SharadPawar #NCP #UddhavThackeray
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке