निवांत गप्पा With रितेश आणि जिनीलीया देशमुख (चित्रपट : वेड)

Описание к видео निवांत गप्पा With रितेश आणि जिनीलीया देशमुख (चित्रपट : वेड)

नमस्कार मंडळी,
निवांत गप्पा च्या या भागात आपण भेटलो आहोत अभिनेता रितेश देशमुख आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाहिनी अभिनेत्री जिनीलीया देशमुख यांना..
या व्हिडीयोमध्ये आम्ही त्यांना मजेशीर प्रश्न विचारले आहेत. हा गप्पांचा सिलसिला कसा रंगला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीयो नक्की बघा!
’वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा!
तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा.

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडियो पाठवा

नवीन किडेबाज टी-शर्ट
https://kidebaj.com

काय NORMAL माणूस वाटलो काय ?
https://kidebaj.com/products/kay-norm...

सह्याद्री टी-शर्ट
https://kidebaj.com/products/sahyadri...
_________________________________________________________________
आमच्या इतर वाहिन्या :

खादाड किडे
   / @khadadkide  

वैचारिक किडा
   / vaicharikkida  
_________________________________________________________________
कलाकार: सुरज खटावकर, रितेश देशमुख, जिनीलीया देशमुख

चलचित्रण: Odd Creatives & Management

संपादन: Odd Creatives & Management, रुपेश जगताप

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुज शिंदे
_________________________________________________________________
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)
   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

#marathikida #funnyvideo #interview #relationship #couple #vedmarathimovie #marathimovie #geneliadeshmukh #riteshdeshmukh #movie #niwantgappa #celibrity #mumbaifilmcity #viral #marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке