एकूण जमीनीचा दाखला 8A Utara Download नवीन पोर्टवरून असा मिळवा

Описание к видео एकूण जमीनीचा दाखला 8A Utara Download नवीन पोर्टवरून असा मिळवा

भूमि अभिलेख विभागाच्या नवीन संकेतस्थळावरून भूमि अभिलेखच्या जवळपास सर्व सेवा आता ऑनलाईन नागरिकांकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, सर्व सेवा ऑनलाईन वापरण्याकरीता भूमि अभिलेखच्या नवीन वेबसाईटवरुन डिजीटल स्वरूपातील आठ अ उतारा 8A Utara कश्या प्रकारे Download करायचा याबाबत या व्हिडीओ माहिती दिलेली आहे.

भूमि अभिलेख नवीन पोर्टल वर नोंदणी कशी करावी याबाबत माहिती आधारीत व्हिडीओ पहा
   • नवीन नोंदणी – भूमि अभिलेख आता सर्व से...  

8A Utara Download करण्याकरीता भूमि अभिलेखच्या नवीन संकेतस्थळाची लिंक
https://bhumiabhilekh.maharashtra.gov...
---------------------------------
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
https://telegram.me/Tech_With_Rahul
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
https://www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
  / fbtechwithrahul  
2] Twitter
  / techwithrahultw  
3] Instagram
  / techwithrahulinsta  
---------------------------------
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.


धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!



#8अउतारा
#8AUtara
#एकूण_जमीनीचा_दाखला
#Ekun_Jaminicha_Dakhla

Комментарии

Информация по комментариям в разработке