राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत ... भाग २ : सुवेळा माची

Описание к видео राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत ... भाग २ : सुवेळा माची

*राजगड मोहीम अप्पा परब यांसोबत ... *

भाग २ : सुवेळा माची

जेष्ठ इतिहास संकलक अप्पा पराब, वय वर्ष ८०, गडकिल्ल्यांचा सूक्ष्म अभ्यास, अप्पा नेहमी सांगतात "जिथे इतिहास अपुरा पडतो तिथे भूगोल बोलू लागतो" .
अगदी हाच प्रत्यय किल्ले राजगड इथे आला. अप्पासह राजगड फक्त पहिला नाही तर तो अभ्यासला ... इतकी मोठी वास्तू , प्रत्येक दगडाची, प्रत्येक चिऱ्याची स्वतःची एक कथा, सर्व काही ऐकताना अगदी भरभरून आले.


५ वर्षांपूर्वी सुद्धा याच राजगडावर आप्पाची भेट झाली होती, फक्त त्यावेळी आम्ही तोरणा वरून येत होतो आणि अप्पा संजीवनी कडे चालले होते, आजही वयाच्या ८० व्य वर्षी अप्पा गडकिल्ले फिरतात यातच सर्व काही आले...


सर्वप्रथम SAK म्हणजे सह्याद्री अडवेंचर क्लब ( मुंबई ) यांचे आभार कि त्यांनी २ दिवस आधी जाऊन सर्व ग्रुप ची व्यवथित सोय केली, ५० जणांना किल्ल्यावर नेणे, त्यांची राहायची , खाण्यापिण्याची सोय करणे आणि ट्रेक संपन्न करणे हे नक्कीच वाखाणण्याजोगे काम आहे. आजकाल राजगड तोरणा वर शनिवार रविवार जणू काही जत्रा भरते, त्यात इतक्या मोठ्या ग्रुप ला सांभाळणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

या संपूर्ण मोहिमेतील अप्पांचे मार्गदर्शन जमेल तसे आपल्यासर्वांसमोर आणत आहे. संपूर्ण विडिओ शेवटपर्यंत ऐकावे हि विनंती!

संपूर्ण मोहीम पुढीलप्रमाणे

भाग १ - गुंजवणे दरवाजा
भाग २ - सुवेळा माची
भाग ३ - काळेश्वरी आणि ब्रह्मर्षी , गणेशाची मूर्ती
भाग ४ - संजीवनी माची
भाग ५ - राजगड बालेकिल्ला
भाग ६ - पद्मावती माची , पाली दरवाजा आणि चोरदिंडी

धन्यवाद !

Follow us on facebook at :   / kikha3692  

Комментарии

Информация по комментариям в разработке