History of Umbarkhind इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा उंबरखिंड मोहिम

Описание к видео History of Umbarkhind इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा उंबरखिंड मोहिम

History of Umbarkhind इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा उंबरखिंड मोहिम #trek #marathivlog
My Vlog channel :-   / @makevoyages  
Hello Viewver my name is Rajesh Vilas Parkar and welcome to my channel
About this video:-
समरभूमी उंबरखिंड
अफजलखानाची लढाई, पावनखिंड लढाई अणि शाहिस्तेखान प्रकरण या सर्व घडामोडीमुळे स्वराज्याचा खजिना कमी झाला होता. त्याचीच कमी भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि आपल्या मावळ्यांसह २ फेब्रुवारी १६६१ ला स्वताहून चालून आलेल्या कारतलबखान आणि मुघल सैन्याचा उमरखिंड येथ दारुण पराभव केला त्यानंतर कारतलबखान आणि मुघल सैन्याला महाराजांनी धर्मवाद दिला आणि मुघलांकडे असलेला खजिना स्वराज्यात सामील करून घेतला याच विजयोत्सवाचे प्रतिक म्हणून शिवदुर्गा मित्र लोणावळा या संस्थेने २००१ साली उंबरखिंडीत अंबा नदी पात्राशेजारी हे स्मारक उभे केले आहे.

My social Media account link:-
Instagram:- https://instagram.com/raja.parkar?igs...
Facebook:-https://www.facebook.com/rajesh.parka...
My Support Member :-
shubham Deshmukh :- https://instagram.com/shubhaam_d31?ig...
vighnesh Parkar :- https://instagram.com/its_vigh_01?igs...
Rahul Patil :- https://instagram.com/the__rahul_pati...
Vishal Mahale:-https://instagram.com/vishalmahale090...

Traveling partner

Комментарии

Информация по комментариям в разработке