संत चोखामेळा समाधीचा इतिहास | Sant Chokhamela Story |

Описание к видео संत चोखामेळा समाधीचा इतिहास | Sant Chokhamela Story |

संत चोखामेळा समाधी कथा व माहात्म्य | Sant Chokhamela Katha | श्री हरी विठ्ठल

जय हरी विठ्ठल
महाराष्ट्र ही संतांची भूमी या भूमीमध्ये आजवर अनेक संत होऊन गेले या संतांनी आपल्या आचरणातून भगवत भक्ती शिकविली.
त्यापैकीच एक संत चोखामेळा महाद्वाराजवळ त्यांची समाधी आहे. त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू येईल. यावरून आपण भगवंतांच्या नावाचा महिमा जाणू शकतो. या संत चोखामेळा यांच्या समाधीचे महात्म्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे

Follow us
Instagram
  / shri_hari_vitthal  


#संतचोखामेळासमाधीकथा
#संतचोखामेळा
#santchokhamela
#santchokhamelastory
#chokhamela

Комментарии

Информация по комментариям в разработке