एकाच प्रयत्नात STI आणि ASO मध्ये राज्यात पहिला | MPSC Toppers' संवाद ft. Aniket Patil

Описание к видео एकाच प्रयत्नात STI आणि ASO मध्ये राज्यात पहिला | MPSC Toppers' संवाद ft. Aniket Patil

या मुलाखतीत अनिकेत पाटील यांनी अतिशय वास्तववादी,समर्पक आणि विस्तृत असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे.परीक्षांसाठी लागणारं मार्गदर्शन कसं मिळवावं?,क्लास लावावा की नाही?..लावायचा असेल तर क्लास ची निवड कशी करावी?,आणि group B परीक्षेची एक संपूर्ण माहिती आणि त्यांची अभ्यास पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке