चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू!कु. रेखाताई कल्याणकर तबला दत्ताभाऊ हुमनाबादे (शिवरंजनी भजन)

Описание к видео चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू!कु. रेखाताई कल्याणकर तबला दत्ताभाऊ हुमनाबादे (शिवरंजनी भजन)

🙏Special Thanks🙏
👉गायक कु. रेखाताई कल्याणकर
👉तबला वादक - श्री दत्ताभाऊ हुमनाबादे



अभंग

चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू

चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू ।

भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥॥धृ०।॥।

बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी ।

करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ।।१॥।

आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना ।

प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ।॥।२॥।

विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्‍विची पेठ ।

दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू 11३ ॥।

न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा ।

म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ।।४॥।









👉👉👉👉चॅनल सोबत संपर्क करण्यासाठी

👉🤳व्हाट्सअप- 07798072005
👉 मो.9404481914
👉✍🏿ईमेल- [email protected]


🙏 © NOTICE©🙏

👉 Any content that is stolen or misused by this channel will be legally punished. If Copied....... © Copyright 107 Disclaimer under Section © 107 of the © Copyright Act 1976,👈



👉Follow on Fecbook -👍   / borde.baban  

👉Follow On Twitter-👍   / babanborde  


👉Like Share And Subscribe///Comments

👍   / babanborde  


#भजन_कीर्तन_अभंग_चाल_Baban_Borde_YouTube_Channel_Team

Комментарии

Информация по комментариям в разработке