पंढरपूरात स्टेप बाय स्टेप दर्शन घेण्यासाठीच्या 11 प्रसिद्ध जागा | Ashadhi Wari Pandharpur 2024 News

Описание к видео पंढरपूरात स्टेप बाय स्टेप दर्शन घेण्यासाठीच्या 11 प्रसिद्ध जागा | Ashadhi Wari Pandharpur 2024 News

पंढरपूरात स्टेप बाय स्टेप दर्शन घेण्यासाठीच्या 11 प्रसिद्ध जागा | Ashadhi Wari Pandharpur 2024 News

राम कृष्ण हरी माऊली, वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ अन् मुखात हरिनाम असं सगळं दृश्य म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. घरुन निघायचं , एखाद्या संताच्या गावी जायाचं, त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला यायचं आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचं दर्शन ‘याची देही याची डोळा घ्यायचं. गेले 18 ते 20 दिवस सगळं सांसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या नामघोषात दंग राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने सध्या पंढरपुरला जातायत. पण पंढरपूरला गेल्यावर तिथे दर्शन नेमकं कसं घ्यायचं ? पंढरपुरातल्या अजून कोणत्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायला हवं ? फक्त विठुरायाचं नाही तर इतरही काही ठिकाणी वारकर्यांनी गेलं पाहिजे अशी कोणती ठिकाणी आहेत ? पंढरपूरात गेल्यावर तिथं नेमकं कुठं कुठं गेलं पाहिजे हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#vitthal
#vitthalgodstory
#vitthalmandir
#vitthalmandirpandharpur
#pandharpurwari
#pandharpur
#ashadhiwari
#ashadhiwari2024

ashadhi wari,ashadhi wari 2024,ashadhi wari 2023,pandharpur ashadhi wari,wari,ashadhi wari 2023 status,ashadhi wari 2023 live,ashadi wari 2023,ashadi ekadashi wari,aashadhi wari pandharpur,ashadhi wari 2022,ashadhi wari live,ashadi wari,ashadhi ekadashi wari,ashadhi wari 2023 song,pandharpur ashadi wari 2023,aashadhi wari 2023,ashadhi wari pandharpur,ashadhi ekadashi,pandharpur wari 2024,ashadhi wari timetable 2023,ashadhi wari 2023 time table

Комментарии

Информация по комментариям в разработке