२ वर्षांनंतर तीच गर्दी आणि तोच जल्लोष🔥बाप्पाचा महाआगमन सोहळा💥Mumbai Ganpati Aagman sohla👍

Описание к видео २ वर्षांनंतर तीच गर्दी आणि तोच जल्लोष🔥बाप्पाचा महाआगमन सोहळा💥Mumbai Ganpati Aagman sohla👍

श्रावणधारा.. पडती गारा.. गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा.. धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा.. 🤩
नमस्कार मित्रांनो.. 😊🙏
जसजसा गणेशोत्सव जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता ही वाढत जाते. दरवर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पांचा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या आगमन सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी होते. मात्र कोरोना संकटामुळे गेली २ वर्ष सर्वच सण नियमात आणि साधेपणात पार पडले पण आता निर्बंध उठल्याने खर्या उत्सवाला सुरवात झाली आहे. या वीडियो मध्ये आपण मुंबईत १४ ऑगस्ट रोजी पार पडलेला महाआगमन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गणपती बाप्पा मोरयाचा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाचे जोरदार आगमन झाले आणि उत्साह तर शब्दात न सांगण्यासारखा होता कारण ३६५ दिवस मनात आणि ११ दिवस मंडपात असणारा आपला लाड़का बाप्पा येत होता. आज खुप ऊंच गणपतीचे आगमन होते म्हणजे काळाचौकीचा महागणपती, मलबार हिलचा राजा, चिराबाजारचा चिंतामणी, मुंबादेवीचा गणराज, मुंबईचा महाराजा (११वी खेतवाडी), खैराणीचा राजा, उमरखाड़ी चा राजा, परळचा महाराजा, ग्रँट रोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता व इतर.. बाप्पाच्या आगमनाने मुंबईतील रस्ते फुलून गेले होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मायानगरीत दिसून येत होता. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. तर ही वीडियो संपूर्ण पहा आणि आवडला तर लाइक करून शेयर करायला विसरू नका जेनेकरून सर्व गणेशभक्त घरबसल्या या महा आगमनाचा आनंद घेतील. 👍

बोला गणपती बाप्पा मोरया 🙏
मंगलमूर्ति मोरया 🙏

Hello Guys.. 😊🙏
Mumbai is the city that never sleeps. It is the city of dreams for many. And it is an equally amazing place to celebrate some of the most popular Indian festivities. To talk about festivals, Mumbaikars wait throughout the year for the grand Ganesh Chaturthi celebrations in and around the city. The locals and people from all over the country visit Mumbai during this time, to be a part and get a glimpse of the magnificent festivities. The motive behind this was gathered people of all faiths to unite against the British rule. Serving its purpose, it went on to become one of Mumbai’s grandest festivals celebrated by everyone regardless of their faiths (Lokmanya Tilak who provided the impetus to make this into a public event). In this video, we have visited to lalbaug parel ganpati workshop for Maha aagman 2022 & explored maximum Ganesh biggest idol (i.e. Kalachaukicha mahaganpati, malbar hil cha raja, chirabajar cha chintamani, mumbadevi cha ganraj, mumbaicha maharaja, khetwadi ganpati, khairanicha raja, umarkhadi cha raja, parel cha raja, grant road cha raja, khetwadi cha vighnaharta & many others ganesh idol. Due to covid, last 2 years we celebrated all festivals with rules and regulation but we are back with ganpati bappa morya. sokindly watch full video & if like then dont forget to like & share with everyone.

Ganpati Bappa Morya 🙏
Mangalmurti Morya ❤️

Thank you 🤩

#mumbaiganeshotsav #aagman #MahaAaagman #aagmanadhish #biggestfestival #aagmansohala #AagmanMiravnuk #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa #ganeshchaturthi #bappa #BappaAagman #mumbaichGanpati #justrahulvlogs

Instagram:   / just.rahul.vlogs  
Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737  
Email ID: [email protected]

Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍

Maha Aagman Sohala 2022
Mumbai Ganpati Aagman Sohala 2022
Ganpati Aagman 2022
Mumbaicha ganeshotsav
Ganpati Aagman Mumbai
sarvat motha aagman sohala
mumbai ganpati aagman
ganpati aagman miravnuk
mumbai ganesh aagman
mumbai ganpati aagman
ganpati song brass band
biggest ganpati aagman

Комментарии

Информация по комментариям в разработке