शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येतील? | Will ShivSena, NCP and Congress form Govt

Описание к видео शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येतील? | Will ShivSena, NCP and Congress form Govt

काँग्रेसचे खासदार आणि नेते हुसेन दलवाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली.
शिवसेनेच्या जागा, भाजपच्या घटलेल्या जागा आणि राष्ट्रवादीच्या वाढलेल्या जागा हे यामागंच समीकऱण असल्याचं म्हटल्या जात असलं तरी हे कितपत शक्य आहे? काय म्हणाले हुसेन दलवाई
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке